वार्षिक सर्व फिचर्ससहित कोर्स मधे तुमचे स्वागत ! वार्षिक ऑनलाईन सेशन्स + डिसें. 22 पासूनचे रेकॉर्ड + पर्सनल सपोर्ट + डेली अपडेट्स संपूर्ण फिचर्स व्दारे गार्डेनिंग शिकण्यासाठी उत्तम आहे.
या प्लॅनमधे तुम्ही चेक केलेल्या याच वेबसाईट मधील सर्व फिचर्स मिळतील.
डिसें.22 पासून आज पर्यंतचे रेकॉर्डे कोर्स
पुढील ईयरली/ लाईफ टाईम लाईव्ह सेशन
अनलिमिटेड पर्सनल कॉल सपोर्ट
डेली अपडेट्स
ईयरली मेंबरशीप
सर्व लाईव व रेकॉर्ड सेशन
अपग्रेड प्लॅन
ईयरली मेंबरशिप
पर्सनल व डेली अपडेट
पर्सनल कॉल मधे तुमचे शंका निरसण
अनलिमिटेड फोन, व्हिडीओ कॉल सपोर्ट
रेकॉर्डे सेशन मिळतील लाईव्ह पण एंटेंड करा
मेंबरशिप डॅशबोर्ड लिंक व पासवर्ड मिळणार
डेली अपडेट व्दारा तुम्हाला विविधतेने शिका
लाईव्ह सेशनः दर आठवड्याला दोनदा मंगळ(हिंदी) रात्री 8 ते 9.30 व रविवारी (मराठी) रात्री 9 ते 10.30 आयोजीत केले जातात. मोड्यूल्स सेशन्सः दर महिण्याच्या पहिल्या मंगळ व रविवार मोड्यूल्स सेशन्स प्लॅन्ट सेशनः पहिला मंगळ व रविवार सोडून दर आठवड्याला दोनदा प्लॅन्ट सेशन संपन्न होतात. रेकॉर्डे सेशन्सः डिसें.22 पासूनचे सर्व लाईव्ह सेशन्स व प्रॅकक्टील सपोर्टिव्ह व्हिडीओ उपलब्ध पर्सनल सपोर्टः यात तुम्हाला तुमच्या गार्डेनिंग नुसार व्हिडीओ कॉल्स, Wts app चॅट चा सपोर्ट केला जातो. डेली अपडेट्सः यात तुम्हाला गार्डेनिंग अपडेट्स, रिमांईडर पाठवले जातात. फॉलोअप कॉल असतो.