Zero इन्वेस्टमेंट मधे Farmhouse डेव्हलपमेंट करायचं !

 आतापर्यंत इतकं इन्व्हेस्ट केलं... पण ना उत्पन्न ना समाधान!


Farmhouse_c5mty_4000

शिका फार्महाऊस डेव्हपमेंट 

  • नव्याने फार्महाऊस डेव्हलप करताय!
  • सगळं सेटअप करून ठेवलंय... पण 
  • खर्च आणि मेंटेनन्स डोकेदुखी बनली आहे!

A2Z शिका!
झिरो मटेरियल कॉस्ट पासून ते मार्केटिंग पर्यंत...

शिका व फायदेशीर बनवा खालील मार्गाने!

फार्महाऊस बद्दल!

फार्महाऊस डेव्हलपमेंट म्हणजे काय?
फार्महाऊसची संकल्पना
डेव्हलपमेंटचा उद्देश आणि फायदे
योग्य जागेची निवड आणि नियोजन

फार्महाऊससाठी जमिनीची निवड आणि लेआउट
मातीची गुणवत्ता आणि पर्यावरणीय घटक
लेआउटचे नियोजन: घर, बाग, शेती, आणि जलस्रोत
फार्महाऊससाठी आवश्यक पायाभूत सुविधा

फार्महाऊससाठी बागकाम आणि शेती
घराभोवती बागेचे नियोजन
फळझाडे, भाज्या, आणि फुलझाडांची लागवड
सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि तंत्र

जल व्यवस्थापन आणि सिंचन प्रणाली
जलस्रोतांचे नियोजन
(वॉटर हार्वेस्टिंग, तळे)
सिंचन प्रणालीची निवड (ड्रिप, स्प्रिंकलर)
पाणी बचत आणि पुनर्वापराच्या पद्धती

सौंदर्य वाढवण्यासाठी आणि आरामासाठी उपाय

सजावटी झोन: लॉन, पूल, आणि पाथवे
विश्रांतीसाठी जागेचे नियोजन
नैसर्गिक घटकांचा वापर
(बांबू, पत्थर, इ.)

फार्महाऊस विकासातील टप्पे
हवामान आणि पर्यावरणीय अडचणी
लागत खर्च आणि बजेटचे नियोजन
शाश्वत विकासासाठी आवश्यक तंत्रे

शिका निसर्गाबद्दल!

निसर्ग वाढीच्या २२+ इको सिस्टिम्स... 
प्लॅन्ट वाईस सेशन्स
कंन्सेप्ट सेशन
इव्हेंट सेशन (सिझनल)
स्पेशल सेशन्स

डिजिटल मार्केटिंग

फार्महाऊस फायदेशीर बनवण्यासाठी शुन्य खर्चात डिजिटल मार्केटिंग शिका
फ्री वेबसाईट बनवून मिळेल. 

@2001- 2025 All Rights Reserved | Grow Organic 

Intrest In Farmhouse development