बिशकॉमचं कोकोपिटला पर्याय!

बागकाम करत आहात?
मग हे जाणून घेतलचं पाहिजे.

बॅग, कुंडी, वाफा यात काय मटेरियल वापरावे?
या चिंतेत आहात? तुमचं उत्तर येथे आहे. 

कोकोपीट वापरूनही तुमच्या कुंड्यातील झाडे जगत नाहीयेत, झाडं मरून जातात. मग पॉटींग मिक्स म्हणून बिशकॉमचा वापर करा. 

बिशकॉम (Bishcom) म्हणजे विशेष पद्धतीने तयार केलेला सेंद्रिय Potting Mix – हलका, भुरभुरीत आणि जिवंत मातीसारखा अनुभव देणारा!हा कोकोपीटसारखा केवळ भराव नाही, तर मुळांना पोषण देणारा शक्तिवर्धक घटक आहे.

बिशकॉम – झपाट्यानं बहरणारी बाग!

कोकोपीट विसरा! आता अनुभव घ्या बिशकॉमचा जिवंत परिणाम!

a3mzi_1585_IMG0816Copy1
u2nty_3456_TinyBishcom

कोकोपीठ पेक्षा जास्त उत्पादनशील.

बिशकॉम हे जिवाणूयुक्त प्रक्रिया केलेला पालापाचोळ्याचा चुरा असलेले पॉटींग मिक्स आहे. जे कोकोपीट पेक्षा अधिक उत्पादनशील व अधिक वेळेपर्यंत परिणाम देत राहते. वजनाने हलके असल्यामुळे कुंड्याही हलक्या होतात.

BiomassShredingCompostMaterial

 मी कोकोपीठच्या विरोधाच आहे, होतो व राहणार, मग वापरायचं काय ? कारण ते पर्यावरण पुरक असले तरी मेहनतीवर पाणी फिरवणारं आहे. मग त्यासाठीच BISHCOM शोधून काढले. आणी गेल्या 10 वर्षापासून माझी  व नाशिककरांची भाजीपाला, फुलझाडांची बाग बिशकॉम वापरूनच फुलवली आहे. 

1_y0ntq_1080

BISHCOM ई बुक बद्दल!

  • बिशकॉम म्हणजे काय?
  • बिशकॉम कसे तयार होते?
  • बिशकॉम कसं, कुठे वापरतात?
  • बिशकॉम चे फायदे?
  • बिशकॉमुळे नेमंके काय होते?
  • बिशकॉम चे फायदे?
  • नेमकं चुकते कुठे?
  • कोकोपीठ व बिशकॉम फरक
  • आमचे प्रशंसक काय म्हणतात?
  • कोकोपीठ व बिशकॉम फरक
  • कोणताही चुरा म्हणजे बिशकॉम नाही!
  • बिशकॉम कुठे कुठे वापरता येते.
  • बनवण्याची प्रक्रिया
  • मार्केटिंग
  • मशनरी आणी संसाधने
q3mjq_106_u0nte106Njz6jJ69oo106service1


बिशकॉमने कुंडी कशी भरायची?

u1mjk_109_qxmzu109uuZWAR7PXY109service2

बिशकॉमुळे नेमंके काय होते?

cwnda_92_y4odu92spdIQYgbFz92service3

नेमकं चुकते कुठे?

BISHCOM बद्दल-२

g1nty_87_eymju87XhSRqWI4FM87service4

कोकोपीठ व बिशकॉम फरक

g4mde_100_qwntm100z1xuzjHEu4100service5

आमचे प्रशंसक काय म्हणतात?

m2mji_104_ixnje1042YOUU5Kdnt104service6

आमचे प्रशंसक काय म्हणतात?

Bishcom_m1otg_1200

अधिक माहितीसाठी...