ऑर्गॅनिक गार्डेनिंग – वार्षिक सर्वसमावेशक कोर्स (लाईव्ह + रेकॉर्डेड) — शिका, वाढवा आणि तुमच्या बागेचे परिणाम पूर्णपणे बदला!

“25+ वर्षांचा अनुभव + प्रॅक्टिकल System जे तुमच्या बागेतील परिणाम निश्चित करेल.”

sandeepcahvan3_q0mrk_1536

❝ बाग फसत नाही…चुकीची पद्धत फसते ❞

बहुतेक लोक बागकाम शिकत नाहीत, ते फक्त कॉपी करतात —आणि म्हणूनच परिणाम टिकत नाहीत.

हा कोर्स तुम्हाला “ फक्त काय लावायचं” सांगत नाही,तर
 “का, कधी, किती आणि कशासाठी” हे शिकवतो.

20220919164618Copy_c0mje_4000

25+ वर्षांच्या अनुभवाने एक गोष्ट स्पष्ट झाली…

बागकाम अपयशी होतं कारण लोक झाडांवर लक्ष देतात,
पण प्रक्रियेवर नाही.

म्हणूनच हा कोर्स झाडांपेक्षा आधी Gardening Thinking System शिकवतो.

👉 Tips परिस्थितीनुसार बदलतात
👉 पण Framework आयुष्यभर काम करतो.

unlimitedlearningsupportbymoderncommunicationdevices1_q1mje_1440

९९% लोक येथेच चुक करतात... ते साहित्यावर पैसे खर्च करतात…पण शिकण्यावर नाही.

कुंडी, माती, खत, रोपं —सगळं घेतलं जातंपण योग्य निर्णय घेण्याची क्षमता नाही.

हा कोर्स म्हणजे खर्च नाही,👉 तो चुका थांबवणारी सिस्टम आहे.आणि चुका थांबल्या की बाग आपोआप चालू लागते.

म्हणूनच हा Yearly Online Gardening Course व्हिडिओ कोर्स नाही, तर तुमच्या बागेसाठी Decision-Making System आहे.

म्हणूनच हा कोर्स निसर्ग कसं काम करतो हे  शिकवतो.

sandeepchavanwithcabbage69c6bd7843857_congw_1536

ऑनलाईन की ऑफलाईन फरक स्पष्टच आहे! ते तुम्हालाही पटेल! 

Diffrence_i5ntc_1080
Diffrence21_y5ntu_1080

ऑरगॅनिक शिकणं ही गुंतवणूक आहे! खर्च नाही!

उपलब्ध जागेत फुलं, फळं, भाज्या उगवा!
तुमची बाग, शेत, फार्महाऊस हिरवगार - प्रसन्न ठेवा!

यात काय माहिती?

  • कोर्सची संपूर्ण माहिती
  • प्रशिक्षण, हेतू , उद्देश,
  • पध्दत, वेळापत्रक
  • कोचबद्दलः संदीप चव्हाण
  • अनुभव व कार्य
  • सोशल मिडीया प्रेझेन्स
  • कोर्स प्रश्नोत्तरं

हेतू ?

  • रसायनांचा शरीरावरील गंभीर परिणाम टाळणे
  • हेल्दी आयुष्याची वर्ष वाढवणे
  • हेल्दी आयुष्याची वर्ष वाढवणे
  • प्रत्येकजण ऑरगॅनिक उगवू शकतो विश्वास निर्माण करणे
  • उपलब्ध जागेचा सृजनशिल वापर
  • आम्ही केलं तुम्हीही करण्याचा विश्वास
  • मार्गदर्शकामुळे कामं सोप्पी होतात. वेळ वाचतो.

वेळापत्रक

  • संकल्पना, विषय व जागेनुसार, तुमच्या कडे उपलब्ध वेळेनुसार विविध कोर्सेस,.
  • डिसें. 2022 कोर्स सुरू आहे.  
  • तुमच्या वेळेनुसार सहभागी होऊ शकता. 
  • दर आठवड्याला २ ऑन. सेशन्स होतात. 
  • प्रवेश करा,ईयरली  मेंबरशीप.  उपलब्ध 
  • बुध- रवि. मराठी
    (रा. 9 ते 10) 

शिका, ग्रो करा, हेल्दी रहा, निरोगी आयुष्यीची सेंच्युरी पूर्ण करा.

    प्रशिक्षण कार्यक्रम

    • 25 वर्षाचा व्यावसायीक अनुभव
    • प्रॅक्टीकल व्हिडीओ सह प्रशिक्षण
    • फळं, फुल, ऑरगॅनिक भाज्यां,औषधी वनस्पती व झाडं-वृक्षांचा समावेश
    • कमी खर्चात बाग फुलवण्याचे तंत्र
    • कोर्ससाठी मेंबरशिप डॅशबोर्ड व पासवर्ड

    पध्दत ?

    • आठवड्याला दोनदा ऑनलाईन सेशन
    • मिस्ड झालेले सेशनचे रेकॉर्डींग उपलब्ध 
    • विषय समजून घेण्यासाठी प्रॅक्टीकल व्हिडीओ
    •  गार्डेनसाठी पर्सनल मार्गदर्शन 
    • संपूर्ण ऑरगॅनिक तंत्र

    ऑरगॅनिक हेच भविष्य आहे. आणि ते शिकावच लागेल.

    कुठे ?

    • नाशिक मधे वास्तव
    • कोर्ससाठी कोणत्याही टेक्निकल नॉलेजची गरज नाही
    • 25 ते 65 वयोगटासाठी उत्तम 
    • सर्व कोर्सेस हे ऑनलाईन. 

    आयोजक ?

    • संदीप चव्हाण संचलीत.
    • गच्चीवरची बागः ग्रो ऑरगॅनिक आयोजीत.
    • 2001 पासून सुरवात 
    • 2013 पासून विविध माध्यमांत प्रसिध्दी
    • डिसें. 22 पासून ऑन. कोर्स सुरवात
    • पुस्तक लेखन, विविध वर्तमान पत्रात कॉलम लेखन, दृक श्राव्या माध्यमांवर मुलाखती प्रसिध्द 

    अर्जन्सी ?

    • आरोग्य तुमचं आहे जे तुम्हालाच सांभाळायचय
    • विषमुक्त खाणं गरजेचं 
    • शिकणं व अवलंब करणे
    • तसेच दिवसेंदिवस कोर्स फी वाढत आहे त्यामुळे आजच प्रवेश करा व ऑफरचा फायदा घ्या.
    • ऑफर बुक करा लाईफ टाईम शिका

    तुमच्या प्रयत्नांना माझ्या अनुभवाची जोड असेल तर यश सुध्दा तुमचंच!

     कोणासाठी ?

    • घरी, दारी, खिडकी, जमीन, गच्ची, शेत, फार्महाऊस, कंपनी, शाळा, गार्डनर्ससाठी
    • बागकाम आवडणार्या प्रत्येकासाठी 
    • हेल्थ कॉन्शियन्ससाठी 
    • प्रोफेशनल्स साठी 
    • सेवा निवृत्त लोकांसाठी
    • निसर्ग प्रेमीसांठी
    • गार्डेनर- कृषी व्यावसायासाठी

    पुढची स्टेप ?

    • संपूर्ण वेबसाईट वाचा.
    • सोशल मिडीया जॉईन करून संपर्कात रहा
    • संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग असे गुगल वर सर्च करा.
    • व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही अपडेट पाठवतोच. त्यास प्रतिसाद द्या
    20230103130429_ixnza_4000

     ज्या मातीत रसायनं टाकून उगवताय ?  बाग फुलवतायं ? शेती करताय ? त्यातून खरचं समाधान, आनंद, पोषण मिळतयं  असं तुम्हाला वाटतयं ?  

    कोर्स मधे खालील सर्व जागा कव्हर केल्या जातात.

    विंडो/ विंडो ग्रील 

    • उपलब्ध जागेचा पुरेपुर वापर 
    • उन, सावलीनुसार झाडांची निवड
    • पॉट्स व बॅग गार्डेनिंग 
    • होम कंपोस्टींग 
    • जागेनुसार मार्दर्शन

    बाल्कनी गार्डेन

    • वापराची जागा सोडून गार्डेनिंग 
    • पॉट्स, बॅग्जस व अबब तंत्राचा वापर
    • सर्व प्रकारच्या वनस्पतीची वाढ 
    • कंपोस्टींग सेटअप 

    हॅंगीग गार्डेन 

    • Drooping  वनस्पती
    • छोट्या कुंडीतील नियोजन 
    • देखभाल व काळजी
    • सिझनल झाडं कोणती 
    • हॅंगीगचे विविध प्रकार 

    टेरेस गार्डेन

    • कुंड्या, बॅगज्स,ड्रम, अबब सेटअप
    • टेरेसची काळजी 
    • ऊन्हाळ्यात काळजी 
    • सर्व प्रकारच्या वनस्पती
    • कंपोस्टींग सेटअप

    किचन गार्डेन

    • उपलब्ध जागेचा वापर 
    • छोटी, मोठी सर्व झाडं
    • वेस्ट कंपोस्टिंग 
    • ऊन सावलीत येणारी झाडं 
    • कॅरी, अबब सेटअप

    फार्मिंग 

    • शेतात ऑरगॅनिक तंत्र
    • बहु पिक पध्दत
    • ओळंबा, अबब तंत्र
    • इकोसिस्टिम तयार करणे 
    • सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या झाडांचा समावेश 

    फार्महाऊस 

    • फार्मिंग मधील मुद्याचा समावेश 
    • फार्महाऊस व्हायब्रंन्ट बनवणे
    • शॉर्ट टर्म लॉंग टर्म प्लॅन

    स्कूल प्रोजेक्ट

    • वर्ग व वर्ग शिक्षकाना शिकता येईल
    • शालेय उपक्रमाचे नियोजन 
    • बागकामाचे टप्पे व कामं
    • ग्रुप बिल्डींग व प्रोजक्ट 
    • व्यक्तिगत ते वर्ग 

    गार्डेनर 

    • मासिक उत्पनात वाढ करणे
    • ऑरगॅनिकची मागणी पूर्ण करणे
    • नव्या तंत्राचा वापर 
    • कस्टमर कंन्संलटेशन समावेश 
    • फ्री वेबसाईटचा समावेश

    सर्वसमावेशक

    • वरील एकापेक्षा अधिकांना मार्गदर्शन 
    • गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन 
    • शिका-निसर्ग जगतो कसा!
    • अवलंब करा- निसर्ग कसा काम करतो!

    ऑरगॅनिक हेच भविष्य आहे - पर्याय फक्त स्वतः शिकणं व डोळ्यासमोर उगवणं एवढाच आहे

    मागील 25+ वर्षात हजारों लोकांच्या घरी फळं, फुलं, भाज्यांच्या ऑरगॅनिक बागा फुलवून दिल्यात!हजारो लोक कोर्स मधे शिकून बाग फुलवत आहेत!

    तुमच्या आयुष्यात बदल होणार? 

    नॉलेज, हेल्थ, वेल्थ व पर्सनल ते फॅमिली पातळवीर खालील सुक्ष्म बदल अनूभवता येणार.

    नॉलेज 

    • प्रत्येक वनस्पती वाढी विषयी माहिती मिळणार
    • निसर्ग कसे काम करतो ये शिकणार
    • टाकावूतून टिकावू करता येईल. 
    • उपलब्धतेचा मंत्र वापरून सृजनशिलता वाढणार.
    • आपल्या मित्र परिवारात मार्गदर्शक बनाल.
    • बागकामासाठी स्वावलंबन वाढेल

    हेल्थ

    • मन व विचार शांत होतील.
    • स्वसंवाद वाढेल.
    • आरोग्यात सुधारणा
    • गंभीर आजारापासून दूर राहणार
    • आहारातील मीठ, मासं, मैदाचे पदार्थ कमी होणार.
    • गार्डेनिंग एक्टॅव्हिटीज व्दारे फिटनेस 
    • ताण तणाव निवारण
    • मनोशारिक आजारातून मुक्तता 
    • मेन्टंल हेल्थ सुधारणार
    • विषमुक्त पोषण तत्व मिळतील

    वेल्थ

    • आरोग्यावर होणारा खर्च वाचणार
    • बागकामाचा अनाठायी खर्च वाचणार
    • आवडीतून व्यवसाय वाढ होणार.

    फॅमिली

    • कौटुंबक सुसंवाद वाढेल.
    • कुटुंबाचे आरोग्य सुधारणार
    • कुटुंब बांधणी होते
    • जबाबदार्यांचे वाटप होते.

    पर्सनल

    • कौटुंबक सुसंवाद वाढेल.
    • विश्लेषणाची क्षमता वाढीला लागणार
    • निसर्गाबद्दलची आवड वाढणार
    • चिडचिडेपणा, रागीट स्वभाव कमी होणार
    • सहनशक्ती, विचारातील खोली वाढेल
    • नैराश्य कमी होऊन मूड सुधारेल.
    • शांतनेने झोप पूर्ण होईल.
    • ताजा प्राणवायू मिळू लागेल.
    • आत्मविश्वास वाढतो.
    • रोगप्रतिकारशक्ती वाढते.

    विंडो पासून फार्महाऊस पर्यंत माती पासून जे जे जेथे जेथे उगवतं ते सर्व काही!

    a0ntg_2560_verticalgarden11415

    ऑनलाईन सेशन व रेकॉर्डे व्हिडीओ म्हणजे काय?

    ऑनलाईन सेशनः दर आठवड्याला दोनदा
    बुध- रवि. रा. 9 ते 10 (मराठी) आयोजन!

    रेकॉर्डे सेशनः डिसें. २०२२ पासून सर्व ऑनलाईन सेशन्सचे रेकॉर्डे, सपोर्टिव्ह व प्रॅक्टीकल व्हिडीओ उपलब्ध!

    सेवा-अनुभवाचे 25+ वर्ष पूर्ण व ऑनलाईन गार्डेनिंग कोर्सचे हे पाचवे वर्ष! 

    तुम्ही कसली निवड कराल ?

    ऑनलाईन सेशन्स!

    शिका, ग्रो करा, हेल्दी रहा व आयुष्याची सेंच्युरी पूर्ण करा.

    कोर्समधे काय शिकाल?

    eynji_63_image

    कमी श्रम- जास्त रिर्टन्स

    • फक्त घडी बसवा
    • निसर्गाला कामाला लावा 
    •  महागड्या गार्डन टूल्सची गरज नाही
    • शिकणं ही गुंतवणूक
    eynji_63_image

    वापरा उपलब्धतेचा मंत्र

    • उपलब्धेतेचा मंत्र वापरा
    • खर्च कमी परतावा जास्त
    • आनंदी बाग - आनंदी मन
    • प्रतिकूल वातावरणातही हिरवीगार
    eynji_63_image

    अशी सुत्र जी मंत्रच जणू

    • अनुभवातून शिकलेले सुत्र
    • अनेक ठिकाणी प्रयोगातून आलेले मंत्र
    • सुत्र अशी मंत्रासारखी 
    • श्रम, पैसा व मेहनत वाचवा.
    eynji_63_image

    निसर्ग कसा काम करतो

    • निसर्ग कसं काम करतो ? 
    • त्याच्या सवयी, गरजा काय ?
    • प्रत्येक जागेनुसार प्रतिसाद कसं करतो. 
    • प्रत्येक प्लॅन्टनुसार माहिती उपलब्ध
    eynji_63_image

    आवड ते व्यवसाय

    • बाग फुलवण्याला प्राधान्य
    • तुमच्यातील उद्योजकतेला खत पाणी 
    • मनासारखी बाग फुलवण्यास मदत 
    eynji_63_image

    मिडीया लिटरसी

    • वैयक्तिगत व्यवसायासाठी मार्दर्शन
    • पर्सनल ते व्यावसायिक ब्रॅंड साठी मदत
    • मि़डीया लिटरसी
    • सोशल मिडीयाचा प्रभावी वापर 
    आजच ऑरगॅनिक बागेला सुरूवात करा!
    फ्री डाऊनलोड 3 फिचर्ड कोर्स सिलॅबस!

    22+ मोड्यूल्स- ईकोसिस्टिम्सचा व प्लॅन्टवाईज सेशन्सचा कोर्से मधे समावेश असतो.

    घरी, दारी, खिडकीत, बाल्कनीत, टेरेस, गच्चीवर, शेतात, शाळेत, कंपनीतील उपलब्ध जागासाठी 

    gwmdi_169_image

    उपलब्ध जागेचा वापर, नियोजन व कृती आराखडा

    gwmdi_169_image

    कुंड्या, बॅग्ज, भरण्याची, अ.ब.ब. सेटअप नाविण्यपूर्ण पध्दत.

    gwmdi_169_image

    पाणी देण्याचं विज्ञान, कोणाला किती,  कसं, केव्हां ?

    gwmdi_169_image

    कंपोस्टींगच्या विविध पध्दती व विज्ञान

    gwmdi_169_image

    बागकामाचा अभ्यास कसा करावा ?

    gwmdi_169_image

    बागकाम गरज, पध्दती व कृती

    gwmdi_169_image

    वनस्पतींचा अभ्यास, गरज, सवय व उपाय, त्यांना होणार आजार व उपाय

    gwmdi_169_image

    कीड ओळख, कीड नियंत्रण, औषध निर्मिती व वापर व काळजी.

    gwmdi_169_image

    द्राव्य विद्राव्य खत निर्मिती, प्रकार, वापर 

    gwmdi_169_image

    बि बियाणं ते खुडणी पर्यंत

    gwmdi_169_image

    सोशल मिडीयाचा प्रभावी वापर 

    gwmdi_169_image

    शेती, बागकाम व्यवसाय मार्गदर्शन

     निसर्गासोबत राहणे हे जगातील सर्वोत्तम मेडीटेशन आहे! 

    तुम्हाला बरचं काही शिकायला मिळणार  ?

    1) उपलब्ध जागेचा (विंडो गार्डेनपासून ते फार्महाऊस) सृजनशिलतेने उपयोग
    करायला शिकवणार.
    2) उपलब्ध साधनांचा उपयोग  शिकवणार
    3) रोपं झाडं वाढवण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर मोजून मापून
    कसा करायचा हे शिकवणार
    4) रोपं झाडं वाढीसाठी नैसर्गिक तंत्र शिकावणार
    5) कोणताही खर्च न करता झाडंंची वाढ कशी करायची हे शिकवणार
    6) निसर्ग नेमका कसा काम करतो याचे मुलभूत सुत्र शिकवणार
    7) प्रत्येक झाडाचा स्वभाव कसा आहे.
    8) झाडाची, पाण्याची गरज किती आहे.
    9) झाडाला, उन्हाची गरज किती आहे हे शिकवणार
    10) पाणी देण्याचे तंत्र शिकवणार
    11)कमी वेळात घरच्या घरी कचर्याचा वापर खत म्ह्णून कसा करावा हे शिकवणार
    12) झाडं ही विनासायास कशी वाढवायची हे शिकवणार
    13) फुलं, फळं, भाजीपाला बियाणांची ओळख शिकवणार
    14) चांगल्या बियाणांची रोपांची निवड कशी करायची हे शिकवणार.
    15) बिज संस्कार काय असतात हे शिकवणार 16) बियाणांपासू रोपं कशी तयार करायाची हे शिकणार
    17) छोटी रोपं ही कधी, कुठे व कशी लागवड करावीत याचे तंत्र शिकवणार.
    18) बियाणांपासून ओरग्यदायी मायक्रो ग्रिन्स कशी व कशात उगवायची हे शिकवणार
    19) मोसम नुसार बियाणंपासून भाज्या कशा उगवायच्या हे शिकवणार
    20) बागकाम, शेतातील कामं हे काम न राहता ते आनंदायची कसं होणार हे शिकवणार
    21) तुमच्या पूर्वानुभव, आवड लक्षात घेवून तुमची व्यक्तिगत शिकवणी घेणार
    22) मागील वर्षाच्या रेकॉर्डेड व चालू वर्षाच्या लाईव्ह कोर्स व्दारे प्रॅक्टीकल शिकवणीतून तुम्हाला तरबेज व्हायला शिकवणार.
    23) मुलांमधे बागकामाची आवड कशी वाढवावी यासाठी तंत्र शिकवणार
    24) हॅेगीग गार्डेन कसे तयार करायचे हे शिकवणार
    25) व्हर्टिकल गार्डेन कसे तयार करायचे शिकवणार

    26) होम मेड हायड्रोफोनिक्स कसे तयार करावे हे शिकवणार
    27) टेरेस गार्डेन, किचन गार्डेन शेती कामासाठी विविध सेसअप कसे तयार करावे हे शिकवणार
    28) बागकामात खर्च कसा वाचवायच्या याच्या हजारो टिप्स व ट्रिक्स शिकवणार.
    29) बाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठीचे उपाय शिकायला मिळणार
    30) बागकाम साहित्याची निवड व ते वापरावयाचे कौशल्य शिकवणार
    31) बागेतील कीड नियंत्रण कसे करायचे याबदद्ल शिकवणार
    32) बागेत कीड येणारच नाही याचे नैसर्गिक पिकसापळ्यांचे तंत्र शिकवणार
    33) कीड नियंत्रणासाठी घरच्या घरी औषधं कशी तयार करावयाची हे शिकवणार 34)फूल, फळं भाज्या काढणीसाठीचे योग्य कालावधी काय असतो हे शिकवणार.
    35) सावलीत येणारी, अर्धवेळ सावलीतील, पूर्णवेळ उन्हातील झाडांची वर्गवारी शिकवणार
    36)कमी जागेत जास्तीत जास्त झाडं उगवायचे, मांडणी व रचना कौशल्य शिकवणार
    37) प्रत्येक मोसमानुसार (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) बागेची काळजी कशी घ्यायची या बद्दल शिकवणार.
    38) मरत असलेल्या किंवा निस्तेज असलेल्या, वाढ खुंटलेल्या झाडांला पूर्नजिवित करायचे तंत्र शिकवणार
    39) नर्सरीतून आणलेल्या झाडांचे रोपन, पूर्नरोपन कसे करायचे याचे तंत्र शिकवणार. 40) किचनमधील बागेत व बागेतील किचनमधे याची सायकल कशी काम करते हे शिकवणार.
    41) कमीत कमी १० टक्के मातीत झाडे कशी उगवायची हे शिकवणार.
    42) कुंड्या हलक्या कशा कराव्यात याचे तंत्र शिकवणार
    43) नैसर्गिक पधद्तीने उगवलेल्या फुलं, फळं, भाज्या व औषधीवनस्पतीचें आरोग्यदायी फायदे व वापर कसा करावयाचा हे शिकवणार.
    44) बागकाम हे आपल्या आयुष्यात सुख शांती व समृध्दी कशी आणते हे शिकवणार.
     45) बागकामातून स्वावलंबन, आत्मिक विकास कसा साधावा हे शिकवणार. 

    46) बागकामात आधुनिक माध्यमांचा कसा वापर करायवयाचा हे शिकवणार
    47) बागकामात विज्ञान कसे काम करते हे शिकायला मिळणार.
    48) बागकामातून वैयक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक फायदे काय काय असतात हे शिकवणार.
    49) बागकामासाठी गार्डेनरचा, मजूरीचा खर्च कसा वाचवायचा हे शिकवणार.
    50) तुमची बाग ही आश्चर्यांची, संशोधनाची, शोधांची खाण आहे हे शिकवणार.
    51) रसायनमुक्त भाजीपाला, फुलझाडे फुलवणाचे महत्व काय असते हे शिकवणार. 52) स्थानिक ते जागतिक या शहरी शेती, विषमुक्त अन्न निर्मितीचे महत्व व त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम हे शिकवणार.
    53) उपजावू, उत्पादनशील माती कशी तयार करायची हे शिकवणार
    54) माती रिचार्ज करण्याचे नैसर्गिक तंत्र शिकवणार.
    55) होम कंपोस्टींगचे अनेक प्रकारचे छोटे पासून तर मोठे असे विविध सेटअप शिकवणार.
    56) शेती किंवा फार्महाऊससाठी माती, पाणी परिक्षण गरजेचं आहे की नाही हे शिकवणार. 57) उपलब्ध मनुष्यबळात उत्पादनशील कामं कशी करावीत हे शिकवणार
    58) निरिक्षण, नोंदी यातून अभ्यास कसा करावा हे शिकवणार.
    59) द्राव्य व विद्राव्य खत निर्मिती, त्याचा वापर, त्याचे प्रमाण व वारंवारिता काय असावी हे शिकवणार.
    60) शेतीचे प्रकार, गार्डेनिंगचे प्रकार शिकवणार. ( प्राचिन ते भविष्य)
    61) तुमच्यातील आवडीला व्यवसायात कसे रूपांतरीत करावयाचे हे शिकवणार
    62) आधुनिक माध्यमांचा वापर करून तुमच्या व्यवसायाला कशा पध्दतीने वाढवायचा हे शिकवणार.
    63) झाडांसाठी पोषक तत्वं कोणती व कशी तयार करायची हे शिकवणार.
    64) नर्सरीतील झाडे कशी वाढवली जातात हे शिकवणार.
    65) युट्यूबवर दाखवले जाणारे सर्वच व्हिडीओ खरे असतात का त्याला कसे ओळखावे हे शिकवणार.
    66) झाडांच्या स्वभावानुसार, मोसमानुसार कधी कसे कंटीग. छाटणी कशी करावी हे शिकवणार. 

    67) होम गार्डेनिंग ही उद्याच्या फार्मिंगची लॅब कशी आहे हे शिकवणार.
    68) व्यक्तिमत्व वाढीसाठी बागकाम कसे सहाय्य करते हे शिकवणार.
    69) बॅग गार्डेनिंग, एरिओ ब्रिक्स सेटअप, कुंड्याची बाग, या विषयी सविस्तर शिकवणार. 70) गावाला गेलात तर बागेला पाण्याची व्यवस्था कशी करावयाची हे शिकवणार
    71) माती व मातीचे प्रकार, झाडानुसार त्यांची निवड हे शिकवणार.
    72) कीड का लागते. त्याची कारणे काय आहेत हे शिकवणार.
    73) मल्चिंग म्हणजे काय, मल्चिंगचे प्रकार व त्याची प्रभावी वापर शिकवणार.
    74) माती ही वाळवावी का? त्याची गरज व त्यासाठी सोपी उपाय योजना शिकवणार.
    75) इंडोअर आऊट डोअर गार्डेनिग शिकवणार.
    76) ऑरगॅनिक फार्मिग बिगिनर्स टू बिझिनेस कन्संलटेशन शिकवणार.
    77) गार्डेनर असाल तर व्यवसाय कसा वाढवावा हे शिकवणार.
    78) गार्डेनिंग संदर्भात इको सिस्टिम कशा तयार करावी हे शिकवणार.
    79) नेहमीच्या भाज्यांपेक्षा ऑफसिझन भाज्यांची रेसिपी शिकवणार.
    80) बागेत कमी पाण्याचा वापराचे तंत्र शिकवणार.
    81) भारतीय भाज्या बरोबर एक्सोटिक्स भाज्या उत्पादन कसे करावयाचे हे शिकवणार.

    गार्डेनिंग चीABCD (एनी बडी कॅन डू एव्हरीव्हेअर फॉरएव्हर गार्डेनिंग)

    मी संदीप चव्हाण. मागील २५ वर्षांपासून ‘गच्चीवरची बाग’ या उपक्रमाच्या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला आणि हरित जीवनशैलीसाठी लोकांना प्रेरित करत आहे.माझं मिशन आहे! Awareness, Understanding आणि Implementation या त्रिसूत्रीच्या आधारे शहरी भागातही स्वयंपूर्ण बाग तयार करायला लोकांना सक्षम बनवणं. घरच्या घरी भाज्या उगवणं, बाग फुलवणं आणि ती शाश्वत पद्धतीने जपणं ही माझी पॅशन आहे, आणि हेच शिकवणं हे माझं प्रोफेशन आहे.सोशल मीडियासह पारंपरिक मार्गांनीही मी हजारो लोकांपर्यंत पोहोचत आलो आहे, जे आज स्वतःची बाग यशस्वीपणे फुलवत आहेत.

    हा कोर्स कोणासाठी ?

    k3ntc_2000_Bloomingcuate

    बागकाम आवडणार्या ...

     उपलब्ध जागेत निसर्ग, बागकाम, फुलं, फळं, झाडं उगवणार्या सर्वच महिला व पुरूषांसाठी हा कोर्स महत्वाचा आहे. ज्यातून तुम्हाला गार्डेनिंगचे  बारिक सारिक गोष्टी शिकायला मिळतील. जे बागकाम सोप्पं करतील.

    k5njm_2000_Gardeningcuate1

    ज्यांना विषमुक्त खायचे

    ज्यांना घरी, दारी, परसदारी, जमिनीवर, गच्चीवर, शेतावर भाज्या उगवायच्या तेही विषमुक्त पध्दतीने त्यांच्यासाठी हा कोर्स उपयोगाचा आहे. 

    वेळेचा, जागेचा अभाव असला तरी शिकण्यातून त्यावर मार्ग काढता येतो!

    k5njm_2000_Gardeningcuate1

    गार्डनर्स/ नर्सरी/ शॉप ओनर

    जे आपल्या स्थानिक क्षेत्रात गार्डेनिंगची सेवा, उत्पादने अर्थातच बागकामाची सेवा ( माळीकाम, प्लॅन्टस नर्सरी वा बागकाम साहित्य विक्री करतात) देतात त्यांना या कोर्स मधून बरच काही शिकता येणार आहे. महिण्याच्या कमाईमधे क्रित्येक पटीने भर टाकू शकता.

    kwmdm_2000_Webinarbro

    मार्दर्शक बना

    तुम्ही शिक्षक, बचत गटाचे कार्यकर्ते, बॉटनी तज्ञ, एग्री कंन्सटंट   असाल तर तुमच्यासाठी कोर्स उपयुक्त आहे. जे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून ओळख व उत्पन्न वाढीला मदत करेन.

     बागकाम शिकण्याची तयारी म्हणजेच मनासारखी बाग!

    i0ndg_4000_20220919143227

    ऑनलाईन गार्डेनिंग कोर्सेस : संदीप चव्हाण

    बागकामातून तुम्हाला आनंद, सुख, समाधान मिळतयं?.

    बरेचदा बागकाम हे ऐकीव माहितीवर केले जाते. जे करतांना अनेक प्रश्न- उपप्रश्न, समज- गैरसमज, श्रध्दा -अंधश्रध्दा घेवून प्रत्येकजण जिवतोडून व उत्साहाने काम करत असतात. पण प्रत्यक्षात बागकामात रिझल्ट हा शुन्य येतो. प्रयत्न करून थकून जातात पण मनासारखी बाग कधीच फुलत नाही. याची कारणे काय आहेत?. निसर्ग मूळापासून जाणून घेतला तरच तुमच्या अविरत मेहनतीचे चिज होतं. शिका, आवडीलाच २३ वर्षाच्या व्यवसायाची जोड दिलेल्या अनुभवी कोच कडून. आताच जॉईन करा व शिका ऑनलाईन रेकॉर्डेड / लाईव्ह गार्डेनिंग कोर्स मधून तेही तुमच्या बजेट नुसार, तुमच्या उपलब्ध वेळेनुसार लाईफ टाईम शिका

    प्रशिक्षक तुमचा वेळ, पैसा, मेहनत तर वाचवतोच सोबत उत्साह वाढवतो! 

    बाग  फुलां, फळांची असो वा भाजीपाल्याची, विषमुक्त पध्दतीनेच बहरली पाहिजे आणि
     त्यासाठी निसर्ग कसा काम करतो ? हे मी शिकवतो.

    news20032669bcc50116400_amqc5_1005

    ऑनलाईन  गार्डेनिंग कोर्सेस चे फिचर्स

    तुम्हाला शिकवू सहज सोप्या टिप्स न् ट्रिक्स ज्या पूर्णतः
    नविन व वैज्ञानिक असतील.नेमकं का होतय ?
    का ? कुठे ? केव्हां ? कसं ? सहज, सोप्या पध्दतीने फुलवा बागबगीचा

    मी गेल्या २5+ वर्षापासून या क्षेत्रात पूर्णवेळ काम करत आहोत.
    (झिम्ब्वॉबें, थायलंड व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास)
     सहज सोप्या पध्दतीने बागकाम कसे करायचे? निसर्ग कसा काम करतो हे आम्ही
    या रेकॉर्डेड / लाईव्ह सेशन सोबत इतर चार ऑनलाईन फिचर्स सहित गार्डेनिंग कोर्सव्दारे तुम्ही शिकता किवां शिकवले जाते.

    प्रयोग, अनुभव, निष्कर्ष, आकलन, व्याप्ती, आधात्म हे सारं  मिळून शास्त्र बनतं. बागकामाचंही एक शास्त्र असतं. बागकाम सहज, सोप्पं करणारा कोर्स

    तुम्हाला काय मिळणार  ?

    1) बागकामासाठी कोणतंही वस्तू विकत घेण्याआधी सल्ला मार्गदर्शन मिळणार.
    2) तुमच्या वेळेनुसार मार्गदर्शन मिळणार.
    3) बारा मोड्यूल्सव्दारे बागकामाचे तंत्र व मंत्र याचे मागील वर्षाचे रेकॉरडेड सेशन्स अभ्यासायला मिळणार
    4) प्रत्येक महिण्याच्या १ ल्या शनिवार/ रविवारी मोड्यूल्स सेशन मधे सहभागी व्हायला मिळणार
    5) उरलेल्या शनिवार रविवार प्रश्न उत्तरे व प्लॅन्ट टॉपीक्स वर लाईव्ह सेशन्समधे सहभागी व्हायला मिळणार
    6) तुमच्या कुटुंबाला पण लाईव्ह सेशन एंटेंड करायला मिळणार.
    7) लाईव्ह सेशन्स व्दारे इतर लोकांशी बोलायला, त्याचे अनुभव ऐकायला मिळणार
    8) इतरांचे अनुभवातून आपल्याला प्रोत्साहन, प्रेरणा मिळणार.
    9) आमचा कंन्टेंट ब्लॉग व्दारे बागे संदर्भात लेखाचे अपडेट मिळणार.
    10) युट्यूब, इंस्टाग्राम व फेसबूकस व्हॉट्सअप व्दारे कनेक्ट राहण्याची संधी मिळणार.
    11) बागकामा संदर्भात कुठेही, कसलीही अडचण, विचारपूरस केली तर लगेच मार्गदर्शन मिळणार.
    12) ऑरगॅनिक पध्दतीने बाग कशी फुलवायची हे शिकायला मिळणार
    13) मागील तेवीस वर्षाचे व्यावसायिक अनुभवातून तुम्हाला तंत्र व मंत्र मिळणार.
    14) कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे करावयाचे याचे तंत्र मिळणार
    15) झाडांचे रोग नियंत्रण व त्याचे व्यवस्थापन याचे तंत्र मिळणार.

    16) सातत्याने फुलं, फळं, भाजीपाला निर्मितीचे तंत्र मिळणार. 17)फूलं फळं, भाज्या कधी खुडायच्या याचे तंत्र मिळणार.
    18) बागकामातून स्वसंवाद, कौटुंबिक संवाद कसा वाढवायचे याचे तंत्र मिळणार.
    19) बागकामातील आव्हाने व प्रश्न कसे सोडवायची याचे मिळणार.
    20) तुम्हाला हवा तेव्हां, हवे तेवढे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळणार.
    21) कोर्स वर्षभराचा असला तरी त्यातून आयुष्यभर उपयोगी होणारे तंत्र व मंत्र मिळणारं
    22) बागकामातून स्वविकास, अध्यात्मिक विकास, प्रगती कशी साधावी याचे मंत्र मिळणार.
    23) ऑरगॅनिक प्रॅक्टीसेस मधून जैवविविधता कशी काम करते हे शिकायला मिळणार.
    24) टेरेस गार्डेन, किचन गार्डेन, विंडो गार्डेन बद्दल आपल्याला उन्नत प्रगतीशील तंत्र मिळणार
    25) विषमुक्त पध्दतीने फुलवलेल्या फुलांचा, फळांचा व भाज्याचे विविध आरोग्यदायी उपयोग करायला मिळणार.
    26) मायक्रो ग्रीन्स ज्यूस, सूप, सलाद, भाजी तयार करण्याचे तंत्र मिळणार.
    27) घरच्या भाज्या उत्पादनातून आनंद व समाधान मिळणार 28) विषमुक्त अन्न निर्मितीचा पाया भक्कम होणार.
    29) तुमच्या बागकामाच्या, निसर्गाशी जोडण्याच्या व्यक्तिगत ध्यैयाशी जोडले जाणार.
    30) योग्य जागेसाठी योग्य कुंडी वा सेटअप व झाड लागवड शिकायला मिळणार.

     31) ऑरगॅनिक प्रॅक्टीसेस मधून जैवविविधता कशी काम करते हे शिकायला मिळणार.
    32) बेसिक टू एडव्हॉन्स केमिकल फ्री गार्डेनिंग शिकायला मिळणार.
    33) विनाखर्चिक बागकामाच्या टिप्स व ट्रिक्स शिकायला मिळणार
    34) पर्सनल गार्डेनिंगसाठी पर्सनल 1:1 मार्गदर्शन मिळणार. 35) होम कंपोस्टीगं साठी बिगनर्स टू एडव्हॉन्स तंत्र मिळणार 36) कचरा व्यवस्थापनाचे प्रभावी तंत्र व मंत्र मिळणार.
    37) माती सुपिक कशी बनवावी याचे तंत्र मिळणार.

    घरी भाज्या पिकवणे / ऑरगॅनिक तंत्र शिकणे ही काळाची गरज आहे!

    सहभागीनी  केलेले कौतुक!

    प्रशिक्षक विद्यार्थाला खांद्यावर बसून पलिकडचं जग दाखवतो!

    u0ndg_979_GoogleReviews
    kwode_429_GReview4
    iyota_707_Screenshot20221224002201
    uwoti_434_GReview2
    kxmtk_428_GReview3
    sanjayBhosalefeedback_g0nzu_720
    CourseFeedback3min_c4mta_1920

    बाग तुमची असली तरी 24x7 मी तुमच्या सोबत असतो! 

    ऑरगॅनिक माझी पॅशन आहे व ऑनलाईन शिकवणं हे माझं प्रोफेशन आहे!

    प्रिंन्ट मिडीयाने घेतलेली कामाची दखल!

    q4nda_1642_news119
    a1mje_1137_news14

    रोज एक फुल, फळ, भाजी सेवन केले तर आजार शिवणारच नाही पण तेच ऑरगॅनिक असावं ! 

    m4odg_1275_news13
    c5mje_1086_news15
    uwmde_1160_img005

    अन्न, वस्त्र, निवारा मनुष्याच्या मुलभूत गरजा पण त्याचा
     प्राधान्यक्रम आता उलटा झाला आहे. 

     सुदृढता, निरोगीपण हेच आनंदी राहण्यासाठी गरजेचं आहे. 

    अचूक ज्ञान, नेमका सल्ला तुमच जगणं व्यापक बनवतो.

    उपलब्ध जागेत, उपलब्ध साधने व उपलब्ध संसाधनात विषमुक्त उगावा.
    तुमचं व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य हेच सर्वात मोठं भाडंवल आहे. 

    सहभागीना मिळणार! 

    createahyperrealistic3dproductadvertisementfeaturing1_a5odq_1280

    Special Bonus 1

    रोज मिळवा अपडेट्स 

    आमच्याशी कनेक्ट राहण्याची संधी. जी आता युट्यूब, इंस्टाग्राम व फेसबुक वरील आमचे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतीलच शिवाय ई मेल व्दारे मिळवा फ्री ई बुक्स लेख सुध्दा 

    मला सगळं येतं ही भावना आपल्याला नव्याने काही शिकू देत नाही.

    qzndm_2000_ShivajiDhas

    Special Bonus 2

    गार्डेनिंग कोर्स सर्टिफिकेट

    कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला  ई सर्टिफिकेट प्रदान केले जाईल. 

    स्वयंपाक हा एकासाठी किंवा कुटुंबासाठी तो शिकावाच लागतो. 
    तसेच बाग छोटुसी असो की मोठी बागकाम शिकावच लागतं.

    kxote_3200_IMG20221024113331099
    a3njq_1034_coursemockuptinypng

    निसर्गाची साथ संगत ही नेहमी मनाच्या आरोग्यासाठी मदत करते आणी मनाचे आरोग्य हे शरिराच्या आरोग्यापेक्षा अधिक जागृकतेने जपले पाहिजे. 

     प्राथमिकता आरोग्यासाठी असेन तर सवड नक्कीच मिळते. 

    खात्री कराः जे अन्न सेवन करतोय ते सकस आहे का ?

    ह्या ! त्याला काय होतयं ? बाजारातल्या भाज्या खाल्या तर ? सारं जगं खातयं. 
     शेतकरी किंवा डॉक्टर मित्रांशी बोला, विचारणा करा. अन्न हे किती भयानक पध्दतीने उगवलं जातं ते ?

    Gacchivarchi Baug
    Welcome! Sandeep Chavan here, your organic consultant and coach from Gacchivarchi Baug, Nashik. I live & breathe organic vegetable cultivation, sharing my passion through teachings in Hindi and Marathi online gardening courses. With 23 years of dedication, I've made this my lifelong pursuit. My expertise? Eco-friendly urban farming techniques and budget-friendly gardening via bio-waste management. Join 1000+ satisfied customers benefiting from my Zimbomway, Thailand, and pan-India organic practices. Follow our journey on Instagram, YouTube, and Facebook as Gacchivarchi Baug. Catch my columns in state-level newspapers and explore my Marathi gardening books. Plus, dive into my blog and LMS website for enriching online courses- Sandeep Chavan Grow Organic Counsultant and Green Business Coach
    Contact us:Gacchivarchi Baug Ro House no: 2, Ganesh Krupa Aprt Behind Tulja Bhavani Temple, Shindori Road, near Sitamai Aprt, JijaMata Colony, Shivaji Nagar, Nashik, Maharashtra 422012
    https://www.groworganic.club/
    Contact: +91 9850569644

    This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way.
    FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results with our ideas, information,gardening tips or tricks. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this courses or books content brings you a lot of value.
    Disclaimer for Gacchivarchi Baug
    If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at mindblowingsandip@yahoo.co.in.
    Disclaimers for Grow Organic
    All the information on this website - https://www.groworganic.club/ - is published in good faith and for general information purpose only. Grow Organic does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (Grow Organic ), is strictly at your own risk. Grow Organic will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website.
    From our website, you can visit other websites by following hyperlinks to such external sites. While we strive to provide only quality links to useful and ethical websites, we have no control over the content and nature of these sites. These links to other websites do not imply a recommendation for all the content found on these sites. Site owners and content may change without notice and may occur before we have the opportunity to remove a link which may have gone 'bad'.
    Please be also aware that when you leave our website, other sites may have different privacy policies and terms which are beyond our control. Please be sure to check the Privacy Policies of these sites as well as their "Terms of Service" before engaging in any business or uploading any information.
    Consent
    By using our website, you hereby consent to our disclaimer and agree to its terms.
    Update
    Should we update, amend or make any changes to this document, those changes will be prominently posted here.

    © 2026. All Rights Reserved | Design by Gacchivarchi Baug 2026

    Garden Course Details

    गार्डेन कोर्स डिटेल्स साठी तुमची माहिती भरा!