हवं तेव्हां, प्रत्येक शंकेला हाक द्याल तेव्हां उपलब्ध!

Unlimited Personal Call

Unlimited Personal Call म्हणजे 👉 कोच संदीप चव्हाण यांच्यासोबत थेट आणि अमर्याद संवाद साधण्याची खास सुविधा. 📞यामुळे तुम्हाला मिळतं –

  • ✅ तुमच्या शंकांचं तात्काळ समाधान
  • ✅ बागकामातील वैयक्तिक अडचणींवर योग्य मार्गदर्शन 
  • ✅ तुमच्या बागेला योग्य ठरेल असे customized solutions 
  • ✅ सतत प्रोत्साहन आणि practically tips – जे फक्त तुमच्या बागेसाठी! 

💡 म्हणजेच, Unlimited Personal Call तुम्हाला फक्त शिकवत नाही, तर शिकलेलं अमलात आणण्यासाठी आधार देते.तुम्ही जेव्हा अडकता, तेव्हा हा कोच तुमच्यासोबत असतो – थेट, तत्काळ आणि नेहमी! 🌿

acozygardenthemedworkspacewithalaptop_i5ndg_1440

तुमच्या बागेसाठी मदत करतो!

तुमच्या वेळेनुसार, सोयीच्या माध्यमांनुसार वैयक्तिक वर्षभर मार्गदर्शन

  • गुगल मिट व्दारे
  • फोन कॉल्स व्दारे
  • Wts app व्दारे
  • अमर्याद मार्गदर्शन

अनलिमिटेड मार्गदर्शनाचे फायदे!

  • बागकाम स्टक होत नाही
  • वेळ, मेहनत, पैसा वाचवणारे पर्याय
  • सहज करता येईल असे अनुभवाचे मार्गदर्शन
  • छोट्या छोट्या शंका वैयक्तिक पातळवीर सोडवणे
  • तुमच्या बागेनुसारच्या अडचणींवर उपाय
unlimitedlearningsupportbymoderncommunicationdevices2_m4nzy_1440

अनलिमिटेड मार्गदर्शनाचा उपयोग!

ताबडतोब प्रश्न सोडवता येतात. 

खूप सोयीस्कर!

"संदीप सरकडून रोज थेट मार्गदर्शन मिळक गेलं त्यामुळे माझ्या बागेतले छोटे मोठे प्रश्न लगेच सोडले गेले. खूप सोयीस्कर!" - स्मिता पाटील, अहमदनग

त्वरित उपाय!

"आठवडाभरात आलेल्या शंकांवर कॉलवर त्वरित उपाय मिळणे म्हणजे वेळेची बचत आणि बागकामाचा अनुभव खूप सुधारला." - अभिजीत देशमुख, बडोदा.

बागेची प्रगती!

"अनलिमिटेड कॉलमुळे मी माझ्या बागेची प्रगती सातत्याने तपासत राहू शकते. संदीप सरची मार्गदर्शन प्रत्यक्षात बागकामात खूप उपयोगी ठरते."- नेहा कुलकर्णी, मुबंई

अनुभव

बागतज्ञ संदीप चव्हाण 

संदीप चव्हाण हे बागकाम क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक, संशोधक आणि हिरव्या जीवनशैलीचे प्रवर्तक आहेत. गेल्या १०+ वर्षांपासून ते लोकांना घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाज्या, औषधी वनस्पती आणि फुले उगवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
✅ त्यांनी गच्चीवरची बाग, बाल्कनी गार्डन, किचन गार्डन यशस्वीपणे उभारण्यासाठी हजारो लोकांना मदत केली आहे.
✅ One Square Foot Gardening, Multi-Layer Garden, Container Gardening यावर सखोल संशोधन करून, जटिल गोष्टी सोप्या भाषेत शिकवणे हा त्यांचा खास गुण आहे.
✅ ऑनलाईन वर्कशॉप्स, कोर्सेस, आणि लाइव्ह सेशन्स च्या माध्यमातून हजारो घरांमध्ये हिरवाई पोचवली आहे.
✅ बागकामासोबतच त्यांनी Local Green Business Ideas विकसित करण्यासही लोकांना प्रेरित केले आहे.
🎯 त्यांचा ठाम विश्वास आहे –"बागकाम हे केवळ छंद नाही, तर आरोग्य, मानसिक शांती आणि आर्थिक बचतीचा उत्तम मार्ग आहे."

Sandeepkchavan1_qxmdu_1080

@ 2025 All Rights Reserved | Design by Grow Organic Club