logo_c5mta_440
GrowWithSandeep_gtpo0_1536

Master the Art of Gardening Crash Courses

बागकामाचे विषयानुसार फाउंडेशन पक्क करा!

तुमचे बागकामातील प्रश्न, इच्छा आणि उपाय

तुमच्या खर्या समस्या!
बागकाम सुरू करायचं आहे पण कुठून सुरू करायचं कळत नाही
YouTube वर खूप माहिती आहे पण काय बरोबर आणि काय चुकीचं हे समजत नाही
बिया लावतो पण रोपं टिकत नाहीतखत, माती, पाणी यामध्ये गोंधळ होतो
वेळ आणि पैसे खर्च करूनही रिझल्ट मिळत नाही
छोट्या जागेत बाग कशी करायची हे कोणी व्यवस्थित सांगत नाही

🌿 तुमच्या इच्छा (Desires)
घरच्या घरी ताजी आणि केमिकल फ्री भाजी मिळावी
छोट्या जागेत सुंदर आणि उपयोगी बाग तयार करावी
बागकाम सोपं, कमी खर्चाचं आणि नैसर्गिक पद्धतीने करावं
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आरोग्यदायी जीवनशैली तयार करावी
बागकामातून मानसिक शांतता आणि आनंद मिळावा

✅ यासाठीच Daily Crash Course
Daily Crash Course मध्ये तुम्हाला मिळेल:
- तुमच्या विशिष्ट समस्यांवर थेट मार्गदर्शन
- बागकामाचे फाउंडेशन स्पष्ट समजावून सांगितले जाते
- तुमच्या जागेनुसार आणि परिस्थितीनुसार उपाय
- Random टिप्स नाहीत… नेमकं मार्गदर्शन
- बागकाम समजण्यासाठी निसर्ग कसा काम करतो हे समजावलं जातं

Daily Crash Course चे फायदे

GrowOrganiclogo_2fhlm_1280

या कोर्समध्ये सहभागी झाल्यावर तुम्हाला मिळेल

  • ✔ बागकामाची स्पष्ट दिशा आणि रोडमॅप
  • ✔ छोट्या जागेतही ऑरगॅनिक भाजीपाला उगवण्याची समज
  • ✔ बाजारातील केमिकल भाज्यांपासून स्वतःच्या किचन गार्डनकडे प्रवास
  • ✔ बागकामातील कॉमन चुका टाळण्याची माहिती
  • ✔ वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाणार नाही
  • ✔ बागकामातून मानसिक शांती आणि आनंद
  • ✔ निसर्गाशी जोडलेली जीवनशैली

🌱 हा कोर्स फक्त बागकाम शिकवत नाही,तो जीवनशैली बदलण्याची दिशा देतो.

कोच संदीप चव्हाण बद्दल

संदीप चव्हाण हे ऑरगॅनिक गार्डेनिंग मेंटर, कोच आणि कन्सल्टंट आहेत.
ते गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना शिकवत आहेत की छोट्या जागेत, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने बाग कशी तयार करायची. त्यांनी हजारो लोकांना मदत केली आहे:
गच्ची गार्डन, बाल्कनी गार्डन, विंडो गार्डन, किचन गार्डन, फार्महाऊस
ऑरगॅनिक व्हेजिटेबल गार्डन त्यांचा उद्देश फक्त बागकाम शिकवणे नाही, तर लोकांना आरोग्यदायी, नैसर्गिक आणि स्वावलंबी जीवनशैलीकडे नेणे आहे.
🌱 त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी बिगनर पासून प्रॅक्टिकल गार्डनर बनण्याचा प्रवास केला आहे.

sandeepcahvan3_q0mrk_1536

Ohter Resources!

FreeGardeningSeminar_gyodm_800

Free Five Seminar

GrowBundle_i4ntk_1200

4-in-1 Grow Bundle

unlimitedlearningsupportbymoderncommunicationdevices1_q1mje_1440

Step by Step Course

20K+

Inner Circle Members

10K+

Crash Course Members

9K+

Grow Bundle Download

90K+

Free Learners

    @2026 All Rights Reserved | Design by Grow Organic

    Crash Course List डाऊनलोड करा