“तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे?”

तुमच्या मनात खालील पैकी कोणते प्रश्न आहेत का? 🤔

खालीलपैकी कोणताही प्रश्न तुमच्या मनात असेल, तर लगेच WhatsApp वर विचारा 👇

👉 “आमच्याबद्दल मूलभूत माहिती जाणून घ्या”

१. सेमिनारची तारिख व वेळ ?
२. आम्ही नेमकं काय करतो?
३. आमचा अनुभव किती वर्षांचा आहे?
४. हे खरंच काम करतं का?
५. तुमचं ऑफिस/लोकेशन कुठे आहे?
६. तुमच्याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?

👉 “कोर्स नेमका कशाबद्दल आहे ते समजून घ्या”

1. हा कोर्स नेमका कशाबद्दल आहे?
2. Beginner साठी आहे का?
3. मला काहीच माहिती नसेल तरी चालेल का?
4. यात काय-काय शिकायला मिळेल?
5. हा Online आहे की Offline?

👉 “सेमिनारविषयी संपूर्ण माहिती मिळवा”

1. सेमिनार कधी आहे?
2. किती दिवसांचा आहे?
3. Free आहे का Paid?
4. Join कसं करायचं?
5. Recording मिळेल का?

“तुमचे सिच्यूएशनल प्रश्न विचारा”

तुमच्या Situation प्रमाणे योग्य प्रश्न विचारा👇

खालीलपैकी कोणताही प्रश्न तुमच्या मनात असेल, तर लगेच WhatsApp वर विचारा 👇

👉 “तुम्हाला काय परिणाम मिळतील ते जाणून घ्या”

1. यामधून नेमका काय फायदा?
2. किती दिवसात result मिळेल?
3. छोट्या जागेत बाग होईल का?
4. खरोखर भाज्या येतात का?

👉 “तुमच्या जागा आणि वेळेनुसार मार्गदर्शन घ्या”

1. माझ्याकडे space कमी आहे?
2. रोज किती वेळ द्यावा लागेल?
3. कोणकोणत्या गोष्टी लागतील?
4. सुरुवात कशी करायची?

👉 “सपोर्ट आणि मार्गदर्शन कसं मिळेल ते जाणून घ्या”

1. Personal Support देता का?
2. Doubt clearing कसं होतं?
3. WtsApp / Call support आहे का?
4. Community / Group आहे का?

👉 “रिझल्ट आणि विश्वासाची खात्री करून घ्या”

1. काही Success Stories आहेत का?
2. Reviews / Testimonials कुठे बघू शकतो?
3. आधी कुणी केलंय का हे?

“तुमचे Doubts Clear करा - पुढे जा”

तुमच्या मनातले Doubts Clear करा? 💬

खालीलपैकी कोणताही प्रश्न तुमच्या मनात असेल, तर लगेच WhatsApp वर विचारा 👇

👉 “तुमच्या शंका आणि अडचणी स्पष्ट करा”

1. माझ्याकडे वेळ नाही… चालेल का?
2.आधी प्रयत्न केला पण fail झालो…
3. हे खूप कठीण वाटतंय…
4. Free मध्ये काही मिळेल का?5. 5. YouTube वर free content आहे, मग हे का घ्यावं?
6. इतर courses पेक्षा तुमचं वेगळं काय?
7. Result येण्यासाठी काय करावं ?
8. आमच्या सोशल मिडीयाला फॉलो केल्याने खरच शिकायला मिळत का?

👉 “पुढची दिशा- सुरुवात कशी करायची ते ठरवा”

1. आता पुढे काय करायचं?
2. कुठून सुरू करू?
3. Register link द्या
4. मला Join व्हायचं आहे
5. अजून काही प्रश्न आहेत
6. माझ्यासाठी नेमका कोणता कोर्स योग्य आहे?
7. तुमच्याशी Direct बोलता येईल का?
8. 1:1 consultation कसं बुक करायचं?

👉 “भीती -रिस्क संबंधित प्रश्नांची उत्तरं मिळवा”

1. मला जमत नसेल तर काय?
2. मध्येच सोडलं तर काय होईल?
3. हे माझ्यासाठी नाही वाटलं तर?
4. Guarantee आहे का?
5. Result न मिळाल्यास काय?

👉 “टेक्निकल आणि ऍक्सेस संबंधित माहिती घ्या”

1. Course mobile वर चालेल का?
2. लर्निंग App आहे का?
3. Login कसं करायचं?Password 4. reset कसं करायचं?
5. Internet शिवाय access मिळेल का?

All Rights Reserved | Designed by Grow Organic