
Aerio Bricks Bed हा त्याचा विस्तार अर्थ आहे. विटांपासून बनवलेला तंत्रशुध्द वाफा म्हणजे अ.ब.ब. बेड होय.
ही विटांच्या साहाय्याने तयार केलेल्या वाफ्यांची विशेष- संशोधित बागकाम पद्धत आहे. त्याची रचना, उंची, रुंदी, भराव आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर याविषयी पुस्तकात माहिती दिली आहे.
हे ई-बुक Kitchen Gardeners, Terrace Gardeners, Farmhouse Owners तसेच स्वतःच्या जागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
या ई-बुकमध्ये 10 X उत्पादनासाठी Aerio Bricks Bed Setup मार्गदर्शन , पंचस्तरीय लागवड, One Square Foot Gardening, माती, नैसर्गिक संसाधने, बियाणे, खते, कीड नियंत्रण, ऋतूनुसार काळजी आणि बागेचे नियोजन अशा एकूण 56 सूत्रांचा समावेश आहे.
नक्कीच! बागकामाची सुरुवात करू इच्छिणाऱ्या नवशिक्यांपासून अनुभवी बागप्रेमींपर्यंत सर्वांसाठी हे तंत्र सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
होय. कमी जागेचा (५०० Sqft) योग्य वापर करून भाजीपाला उत्पादनाचे तंत्र असल्यामुळे , यातील सेटअप आणि लागवड तंत्रे उपयोगी ठरतील.
होय. Aerio Bricks Bed आणि संबंधित लागवड संकल्पना उपलब्ध जागा, माती, पाणी आणि परिस्थितीनुसार किचन गार्डन, टेरेस तसेच फार्महाऊसमध्ये वापरण्याचे मार्गदर्शन पुस्तकात आहे.
या ई-बुकमध्ये बागकाम आणि Aerio Bricks Bed तंत्राशी संबंधित एकूण 56 महत्त्वाच्या सूत्रांचा समावेश आहे.


ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान. भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव
संदीप चव्हाण हे सेंद्रिय बागकाम, टेरेस गार्डनिंग आणि शहरी शेती क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. २५+ वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी हजारो कुटुंबांना कमी जागेत स्वतःचा सेंद्रिय भाजीपाला उगवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
त्यांचा भर केवळ बागकामाच्या टिप्स देण्यावर नसून, माती, पाणी, नैसर्गिक संसाधने आणि लागवड यांचे विज्ञान समजावून सांगणारी योग्य Gardening System विकसित करण्यावर आहे.
Grow Organic Club च्या माध्यमातून ते प्रत्येक घरापर्यंत सेंद्रिय बागकामाचे ज्ञान पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांचे ध्येय आहे – प्रत्येक घरात एक छोटीशी बाग आणि प्रत्येक कुटुंबाच्या ताटात ताज्या, रसायनमुक्त भाज्या!
मागील 25 वर्षातील कार्य प्रसिध्दी..
1)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)
2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)
3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)
4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)
5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)
6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)
7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)
8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)
9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)
10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन
11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात
१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)
२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)
३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)
४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)
५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)
६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण 2016
७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च 2016)
८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. 16)
९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)
१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)
११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)
12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन
13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)
14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)
१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.
२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)
३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग किताब का क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द
१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६
4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र
