555 सुवर्णमंत्र — विचारांना कृतीची दिशा देण्यासाठी!

तुम्ही रोज अनेक गोष्टी करता… पण त्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर, निसर्गावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचा कधी विचार करता का?

आपल्या रोजच्या जगण्यात अनेक गोष्टी अगदी सामान्य वाटतात. पण त्यामागचे महत्त्व समजले, तर आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.

तुम्हाला माहित आहे का? पुस्तकाबद्दल!

GrowOrganicTimesGardeningSpecial_j6ptc_1024

आरोग्य • पर्यावरण • बागकाम • कचरा व्यवस्थापन

पुस्तकातील काही उदाहरणं....

Screenshot1_xejxl_300

समर्पक, मौलिक आणि उपयोगी विचार विचार...
 जे रोज कृतीत आणता येईल.

e5nzy_1200_TMAKbookblog1

ई-बुक मदत करेल!

  • 120 पानांचे 
  • इंस्टट ओपन
  • प्रिन्टेबंल ई कॉपी
  • Wts App डिलेव्हरी
  • रोजच्या कृतीतील  गैरसमज दूर करतील.
  • रोजच्या कृतीकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देतील.
  • बागकाम, कचरा व्यवस्थापन टिप्स!

निवड करा, तुम्ही कशाला YES म्हणाल!

1. आरोग्यदायी जीवनशैलीला की.....  
YES! आपल्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी.

2. पर्यावरण संवर्धनाला की.... 
YES! निसर्ग, जंगल, जल, जमीन आणि पर्यावरण यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी.

3. सेंद्रिय जीवनशैलीला की....
YES! सेंद्रिय शेती, बागकाम आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनपद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी.

4. कचरा व्यवस्थापनाला 
YES! कचऱ्याकडे केवळ समस्या म्हणून न पाहता त्याच्या योग्य व्यवस्थापनाचा विचार करण्यासाठी.

5. विज्ञानाधारित विचारांना 
YES! पर्यावरण आणि निसर्गातील गोष्टींकडे जिज्ञासेने व समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी.

6. स्वतःपासून बदलाची सुरुवात करण्याला 
YES! छोट्या छोट्या कृतींमधून पर्यावरण संवर्धनात आपले योगदान देण्यासाठी.

तुम्ही या हेतूना YES! म्हणत असाल तर 
  विचारानां योग्य दिशा द्या —
एका सोप्या मराठी ई-बुकमध्ये!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न!

1. “तुम्हाला माहित आहे का..” हे पुस्तक नेमके कशाबद्दल आहे?

हे आरोग्य, पर्यावरण, जल, जंगल, जमीन, शेती, पाणी, मानव, कचरा व्यवस्थापन आणि सेंद्रिय जीवनशैली अशा विविध विषयांवरील 555 सुवर्णमंत्रांचे ई-बुक आहे.

2. या पुस्तकामध्ये कोणत्या विषयांची माहिती मिळेल?

आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती, बागकाम, कचरा व्यवस्थापन, निसर्ग आणि शाश्वत जीवनशैली यांसारख्या विषयांवरील विचार व माहिती मिळेल.

3. हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे?

निसर्गप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, बागकामाची आवड असणारे आणि पर्यावरणाविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येकासाठी.

4. या पुस्तकातून मला काय शिकायला मिळेल?

आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळेल. पर्यावरणाविषयी जागरूकता आणि छोट्या कृतींचे महत्त्व समजण्यास मदत होईल.

5. हे पुस्तक बागकाम करणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे का?

होय. पुस्तकातील सुवर्णमंत्र छोटे आणि विचारप्रवर्तक स्वरूपात मांडलेले आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील वाचकांना ते वाचता येतील.

6. हे पुस्तक वाचल्यानंतर मला प्रत्यक्ष कृती करता येईल का?

पुस्तकातील विचारांमधून प्रेरणा घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी आणि छोट्या कृती सुरू करण्याची दिशा मिळू शकते.

 भारतभरातील मराठी भाषेत 20K कोर्स मेंबर्ससोबत जोडण्याची संधी!

sandeepchavanwithcabbage69c6bd7843857_congw_1536

Sandeep Chavan

Grow Organic : Mentor, Coach & Consultant 

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान.  भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व २५+ वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

बागकाम म्हणजे केवळ झाडे लावणे नाही, तर निसर्गाशी नाते जोडणे आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करणे आहे, या विचारातून संदीप चव्हाण गेली २५+ वर्षे सेंद्रिय बागकाम आणि पर्यावरण जागरूकतेच्या क्षेत्रात कार्यरतआहेत.

संदीप चव्हाण हे ऑरगॅनिक गार्डनिंग कन्सल्टंट, मेंटॉर आणि कोच आहेत. गच्ची, बाल्कनी, खिडकी किंवा अंगण अशा मर्यादित जागेतही सेंद्रिय पद्धतीने बाग फुलवता येते, हे त्यांनी हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचवले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाची खासियत म्हणजे केवळ बागकामाच्या टिप्स देणे नव्हे, तर प्रत्येक गोष्टीमागचे विज्ञान, लॉजिक आणि योग्य पद्धत समजावून सांगणे.

त्यांचे कार्यक्षेत्र- घरगुती व गच्चीवरील सेंद्रिय भाजीपाला बागकाम- सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन- कंपोस्टिंग आणि कचरा व्यवस्थापन- शहरी बागकाम आणि कमी जागेतील बाग नियोजन- आरोग्य, निसर्ग आणि पर्यावरण जागरूकता- नवशिक्यांपासून अनुभवी बागप्रेमींपर्यंत प्रशिक्षण व मार्गदर्शन
Grow Organic — एका विचारातून सुरू झालेली चळवळ
Grow Organic च्या माध्यमातून संदीप चव्हाण यांचा प्रयत्न केवळ लोकांना बागकाम शिकवण्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक घरात निसर्गाविषयी जाणीव निर्माण व्हावी, कुटुंबांनी स्वतःच्या अन्ननिर्मितीशी जोडले जावे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित व्हावे, हा त्यामागचा व्यापक उद्देश आहे.
“तुम्हाला माहित आहे का..” हे पुस्तक का?
गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून संदीप चव्हाण यांच्या लक्षात आले की, आपल्या सभोवतालच्या निसर्गात, आरोग्यात आणि पर्यावरणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत. मात्र त्याविषयी पुरेशी माहिती आणि जागरूकता नसते.याच विचारातून “हे तुम्हाला माहित आहे का..” हे 555 सुवर्णमंत्रांचे ई-बुक साकारले आहे.हे पुस्तक वाचकांना नवीन माहिती देण्यासोबतच विचार करायला, प्रश्न विचारायला आणि आपल्या जीवनातील छोट्या कृतींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला प्रेरित करते.

मागील 25 वर्षातील कार्य प्रसिध्दी.. 

नाशिकस्थित माध्यम संस्था में माध्यमदूत (2001) से कार्यक्रम प्रमुख  (2013)

1)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)

2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)

3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)

4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)
5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)

6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)

7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)

8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)

9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)

10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन

11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात

दृक श्राव्य माध्यमों व्दारा प्रचार- प्रसारण

१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)

२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)

३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)

४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)

५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण 2016

७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च 2016)

८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. 16)

९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)

१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)

११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)

12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन

13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)

14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)

प्रिंट मीडियाव्दारा दखल एवंम प्रसार

१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.

२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)

३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग किताब का  क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द

पुरस्कार

१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)

२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)

3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६

 4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र

sandeepchavan1_qwnte_1080

 संदीप चव्हाण.

गच्चीवरची बागः ग्रो ऑरगॅनिक 
मेन्टॉर, कोच व  कन्संलटटंस

5x

बागाकामात ग्रो करा. 

2 दशक 

लाखो लोकांपर्यंत पोहोच

20000+

कोर्स मेंबर्स 

25+ वर्ष

 फिल्डवरील अनुभव 

10+

प्रिन्ट व ई पुस्तकांचे लेखन

10+

वर्तमान पत्रात लेखन व कॉलम प्रकाशित.

5+

पुरस्कार व सन्मान पत्र

4+

ऑनलाईन शिकवण्याचा अनुभव 

"कोच संदीप चव्हाण सोबत तुमच्या बागकामाला अनलॉक करा ! मागील 2५ वर्षाच्या ऑफलाईन व प्रत्यक्ष कामातून, मार्गदर्शनाखाली हजारों व्यक्तींनी अनुभवलेले ऑरगॅनिक तंत्राने परिवर्तन पाहा. बागप्रेमींना हवं तसं सुंदर, उत्पादक बाग फुलवण्याचे तंत्र शिका. तुम्ही आमच्या पुढच्या यशाची कथा बनण्यासाठी तयार आहात का ? आमच्यात सामील व्हा आणि आजच तुमच्या बागकामाला सुरूवात करा !"

@2025 All Rights Reserved | Grow Organic 

तु.मा. आहे का? ई बुकसाठी माहिती भरा!